*
MPSC परीक्षेची 25 डिसेंबरची तारीख पुढे ढकला ; ओबीसी राज्य उपाध्यक्ष मारुती देवकर .**MPSC परीक्षेची 25 डिसेंबरची तारीख पुढे ढकला ; ओबीसी राज्य उपाध्यक्ष मारुती देवकर .*
MPSC परीक्षा 25 डिसेंबर 2024 ला होत आहेत त्या दिवशी स्पर्धा परीक्षेतील इतर परीक्षाही आहेत त्यामुळे MPSC ने या परीक्षेची तारीख बदलून पुढे ढकलावी अशी मागणी मारुती देवकर यांनी केली आहे एकाच दिवशी स्पर्धा परीक्षांचा अनेक परीक्षा आल्या की विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो याची दखल राज्य परीक्षा आयोगाने घ्यावी आणि परीक्षेच्या तारखेत बदल करत या परीक्षा पुढे ढकलाव्या अशी मागणी मारुती देवकर यांनी केली दिनांक २५ डिसेंबर 2024 रोजी MPSC परीक्षा ठेवण्यात आली आहे त्याच दिवशी दुसऱ्या स्पर्धा परीक्षा देखील आहेत त्यामुळे अनेक विद्यार्थी संभ्रमात आहेत त्यामुळे 25 डिसेंबर रोजी होणारी परीक्षा रद्द करून MPSC ने परीक्षा पुढील तारखेला घेण्याबाबत शासनाने विचार करावा असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष मारुती देवकर यांनी म्हटले आहे.
=========================